SBI SO Recruitment 2024 | State Bank of India Recruitment

SBI SO Recruitment 2024


SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार Specialist Officer” पदासाठी एकूण 1040 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

What is State Bank of India :

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १८०६ साली या बँकेची स्थापना करण्यात आली. १९२१ साली इंपिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवण्यात आले. जगातील मोठ्या १०० बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया गणली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज फक्त आपल्या भारत देशातच नाही तर इतर ३१ देशांमध्ये देखील या बंकेच्या शाखा उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सुमारे २५०,००० पेक्षा जास्त लोक काम करत आहेत.


SBI SO Recruitment 2024


एकूण जागा :- 1040

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
Central Research Team
[ Product Lead ]
02
Central Research Team
[ Support ]
02
Project Development Manager
[ Technology ]
01
Project Development Manager
[ Business ]
02
Relationship Manager273
VP Wealth643
Relationship Manager – Team Lead32
Regional Head06
Investment Specialist30
Investment Officer49
एकूण1040

पात्रता SBI SO Recruitment 2024 :

पदाचे नावपात्रता
Central Research Team
[ Product Lead ]
> MBA / PGDM / PGDBM or CA / CFA
> अनुभव आवश्यक
Central Research Team
[ Support ]
> Graduate / PG in Commerce / Finance / Economics / Management / Mathematics / Statistics
> अनुभव आवश्यक
Project Development Manager
[ Technology ]
> MBA / MMS / PGDM / ME / M-Tech / BE / B-Tech / PGDBM
> अनुभव आवश्यक
Project Development Manager
[ Business ]
> MBA / PGDM / PGDBM or CA / CFA
> अनुभव आवश्यक
Relationship Manager> Graduate
> अनुभव आवश्यक
VP Wealth> Graduate
> अनुभव आवश्यक
Relationship Manager – Team Lead> Graduate
> अनुभव आवश्यक
Regional Head> Graduate
> अनुभव आवश्यक
Investment Specialist> MBA / PGDM / PGDBM or CA / CFA
> Certifications by NISM 21A
> अनुभव आवश्यक
Investment Officer> MBA / PGDM / PGDBM or CA / CFA
> Certifications by NISM 21A
> अनुभव आवश्यक

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 Age limit :

पदाचे नाववयोमर्यादा
Central Research Team
[ Product Lead ]
30 – 45 वर्षे
Central Research Team
[ Support ]
25 – 35 वर्षे
Project Development Manager
[ Technology ]
25 – 40 वर्षे
Project Development Manager
[ Business ]
30 – 40 वर्षे
Relationship Manager23 – 35 वर्षे
VP Wealth26 – 42 वर्षे
Relationship Manager – Team Lead28 – 42 वर्षे
Regional Head35 – 50 वर्षे
Investment Specialist28 – 42 वर्षे
Investment Officer28 – 40 वर्षे

SBI SO Recruitment 2024 Salary :

पदाचे नावपगार
Central Research Team
[ Product Lead ]
₹ 61 Lakh CTC
Central Research Team
[ Support ]
₹ 20.50 Lakh CTC
Project Development Manager
[ Technology ]
₹ 30 Lakh CTC
Project Development Manager
[ Business ]
₹ 30 Lakh CTC
Relationship Manager₹ 30 Lakh CTC
VP Wealth₹ 45 Lakh CTC
Relationship Manager – Team Lead₹ 52 Lakh CTC
Regional Head₹ 66.50 Lakh CTC
Investment Specialist₹ 44 Lakh CTC
Investment Officer₹ 26.50 Lakh CTC

SBI SO Recruitment 2024 Fees :

पदाचे नावSC / ST / OBC / PwBDGeneral / EWS
For All Postsफी नाही₹ 750

अर्ज पद्धती : ऑनलाईन [ Application Link ]

Job Location :- संपूर्ण भारत

SBI SO Recruitment 2024

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2024


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    SBI SO भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    SBI SO साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    SBI SO जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    SBI SO भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment