SIMCO Recruitment 2024
SIMCO Recruitment 2024 : साऊथ इंडिया मल्टि स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी [ SIMCO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ऑफिस असिस्टन्ट , सेल्समन , पर्यवेक्षक” पदांसाठी एकूण ४८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
साऊथ इंडिया मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एक भारतीय कायद्यानुसार रजिस्टर मल्टी स्टेट कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. साऊथ इंडिया मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी शेती विषयक कामात तामिळनाडू आणि केरळ या राज्यात अग्रेसर काम करत आहे. शेती संबंधित उद्योगाना विविध पद्धतीने मदत करण्याचे काम ही मल्टी स्टेट सोसायटी करत आहे.
The South India Multi-State Agriculture Co-operative Society Limited had issued the notification regarding the recruitment of the Office Assistant , Salesman , Supervisor Posts. There are total 48 vacancies available for this post in SIMCO. The Candidates who are interested and eligible for this posts in