Air Force School Pune Bharti 2023 | वायुसेना शाळा पुणे अंतर्गत भरती सुरु

Air Force School Pune Bharti 2023 Air Force School Pune Bharti 2023 : वायुसेना शाळा चंदन नगर पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “मुख्य लिपिक” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more