Akola Washim Bank Recruitment , अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती

Akola Washim Bank Recruitment Akola Washim Bank Recruitment : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी एकूण १०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more