Bombay High Court Bharti | बॉम्बे हाय कोर्ट भरती

Bombay High Court Bharti Bombay High Court Bharti : बॉम्बे हाय कोर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk“ पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 अशी आहे. … Read more