BRTC Chandrapur Bharti | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात दहावी उत्तीर्णांना नोकरी

BRTC Chandrapur Bharti BRTC Chandrapur Bharti : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कारागीर” पदांसाठी एकूण २० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more