Comptroller and Auditor General Bharti | भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग महाभरती

Comptroller and Auditor General Bharti Comptroller and Auditor General Bharti : भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशासकीय सहाय्यक” पदांसाठी एकूण १७७३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि … Read more