Cotton Corporation of India Recruitment | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ९३ जागांसाठी भरती सुरु

Cotton Corporation of India Recruitment Cotton Corporation of India Recruitment : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more