CGPDTM Recruitment 2023 | CGPDTM येथे भरती सुरु

CGPDTM Recruitment 2023 CGPDTM Recruitment 2023 : Controller General of Patents, Designs, and Trade Marks यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ५५३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more