Delhi District Court Recruitment | 10th Pass Job

Delhi District Court Recruitment Delhi District Court Recruitment : जिल्हा न्यायालय दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Process Server , Peon” पदांसाठी एकूण 102 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more