District Court Solapur Bharti | जिल्हा न्यायालय सोलापूर भरती

District Court Solapur Bharti District Court Solapur Bharti : जिल्हा न्यायालय सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई” पदांसाठी एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र … Read more