DRDO DMRL Recruitment 2024 | 127 Vacancies for Apprentice

DRDO DMRL Recruitment 2024 DRDO DMRL Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [ DRDO ] अंतर्गत संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा [ DMRL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice“ पदांसाठी एकूण 127 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती … Read more