East Central Railway Recruitment 2023 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

East Central Railway Recruitment 2023 East Central Railway Recruitment 2023 : पूर्व मध्य रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी एकूण १८३२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more