ESIC Recruitment 2023 | ESIC अंतर्गत भरती

ESIC Recruitment 2023 ESIC Recruitment 2023 : ESIC नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. … Read more