IGM Kolkata Recruitment, India Government Mint Recruitment 2024

IGM Kolkata Recruitment IGM Kolkata Recruitment : भारत सरकार टाकसाळ [ IGM ] कोलकाता यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “इंग्रेवर, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक” पदांसाठी एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. … Read more