Kendriya Vidyalaya Dhule Bharti | केंद्रीय विद्यालय धुळे येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya Dhule Bharti Kendriya Vidyalaya Dhule Bharti : केंद्रीय विद्यालय धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिक्षक” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. … Read more