MUCBF Clerk Recruitment 2023 | महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बँक भरती

MUCBF Clerk Recruitment 2023 MUCBF Clerk Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ज्युनिअर क्लार्क” पदांसाठी एकूण १२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more