MESCO Pune Bharti | महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे येथे भरती सुरु

MESCO Pune Bharti MESCO Pune Bharti : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “व्यवस्थापक” पदांसाठी एकूण ०१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more