Maharashtra Nagar Parishad Recruitment | महाराष्ट्र नगर परिषद येथे १७८२ जागांसाठी भरती सुरु

Government of Maharashtra

Maharashtra Nagar Parishad Recruitment Maharashtra Nagar Parishad Recruitment : राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण १७८२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more