MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरु

MPCB Bharti 2023 MPCB Bharti 2023 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more