NABARD Grade A Recruitment | NABARD अंतर्गत भरती

NABARD Grade A Recruitment NABARD Grade A Recruitment : नाबार्ड- राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड अ” पदांसाठी एकूण १५० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि … Read more