Nashik Police Patil Bharti | नाशिक पोलीस पाटील भरती

Nashik Police Patil Bharti Nashik Police Patil Bharti : नाशिक जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पोलीस पाटील” पदांसाठी एकूण ६६६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more