NSIC Recruitment 2023 | नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज लिमिटेड भरती

NSIC Recruitment 2023 NSIC Recruitment 2023 : नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक व्यवस्थापक” पदांसाठी एकूण ५१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more