ONGC Recruitment 2024 , ONGC भरती २०२४

ONGC Recruitment 2024 ONGC Recruitment 2024 : Oil & Natural Gas Corporation Limited यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी एकूण २२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more