PNB Recruitment 2024 , पंजाब नॅशनल बँक भरती

PNB Recruitment 2024 PNB Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्पेशालिस्ट ऑफिसर” पदांसाठी एकूण १०२५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more