Beed Police Patil Bharti , १९३ जागांसाठी पोलीस पाटील भरती

Beed Police Patil Bharti Beed Police Patil Bharti : बीड जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पोलीस पाटील” पदांसाठी एकूण १९३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more