Indian Postal Department Maha Bharti | पोस्ट खात्यामध्ये ३०,०४१ जागांसाठी महा भरती सुरु

Indian Postal Department Maha Bharti Indian Postal Department Maha Bharti : भारतीय टपाल विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ३०,०४१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more