Indian Postal Department Maha Bharti | पोस्ट खात्यामध्ये ३०,०४१ जागांसाठी महा भरती सुरु

Indian Postal Department Maha Bharti

Indian Postal Department Maha Bharti : भारतीय टपाल विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३०,०४१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Postal Department has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 30,041 vacancies available for this post in Indian Postal Department. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 23 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Indian Postal Department Maha Bharti

Important information about Indian Postal Department Maha Bharti :

Total Post30,041

Post Name :

Post NameNo. of Vcancies
Branch Post Master / Assistant Branch Post Master / Dak Sevak30,041

Age :

Post NameAge Limit
Branch Post Master18 to 40 Years
Assistant Branch Post Master18 to 40 Years
Dak Sevak18 to 40 Years

Eligibility :

Post NameEligibility
Branch Post Master10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood
Assistant Branch Post Master10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood
Dak Sevak10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood

Application Mode : Online

Salary :

Post NameSalary [ ₹ ]
Branch Post Master12,000 to 29,380
Assistant Branch Post Master10,000 to 24,470
Dak Sevak10,000 to 24,470

Job Location :

  • All Over India

Official Website :- indiapost.gov.in

Indian Postal Department Maha Bharti

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 23 August 2023

More Recruitments like this :-

COSMOS Bank Bharti 2023 | कॉसमॉस बँक अंतर्गत २२० जागांसाठी भरती सुरु

Solapur Anganwadi Bharti 2023 | सोलापूर अंगणवाडी अंतर्गत भरती सुरु

Western Central Railway Recruitment 2023 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत ४२४ जागांसाठी भरती सुरु

AFMS Recruitment 2023 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत ६५० जागांसाठी भरती सुरु

North Central Railway Recruitment 2023 | उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत ४०९ जागांसाठी भरती सुरु

पोस्ट खात्यामध्ये ३०,०४१ जागांसाठी महाभरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३०,०४१

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक३०,०४१

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
शाखा पोस्ट मास्टर१८ ते ४० वर्षे
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर१८ ते ४० वर्षे
डाक सेवक१८ ते ४० वर्षे

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
शाखा पोस्ट मास्टर10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood
डाक सेवक10th Pass
Knowledge of Computer
Knowledge of Cycling
Adequate of Livelihood

पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
शाखा पोस्ट मास्टर१२,००० ते २९,३८०
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर१०,००० ते २४,४७०
डाक सेवक१०,००० ते २४,४७०

कामाचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- indiapost.gov.in

पोस्ट खात्यामध्ये ३०,०४१ जागांसाठी महाभरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. पोस्ट खात्यामध्ये ३०,०४१ जागांसाठी महा भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment