Pune University Recruitment 2023 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भरती सुरु

Pune University Recruitment 2023 Pune University Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “साहायक प्राध्यापक” पदांसाठी एकूण १३३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more