Punjab & Sind Bank Bharti 2023 | पंजाब आणि सिंध बँक येथे भरती सुरु

Punjab & Sind Bank Bharti 2023 Punjab & Sind Bank Bharti 2023 : पंजाब आणि सिंध बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “मुख्य वित्त अधिकारी” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more