SBI CBO Recruitment 2023 | SBI महाभरती

State Bank of India

SBI CBO Recruitment 2023 SBI CBO Recruitment 2023 : State Bank of India यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सर्कल बेस्ड ऑफिसर” पदांसाठी एकूण ५२८० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more