SBI Clerk Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

State Bank of India

SBI Clerk Recruitment 2023 SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “लिपिक – कनिष्ठ सहयोगी” पदांसाठी एकूण ८२८३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more