Solapur University Bharti 2023 | सोलापूर विद्यापीठ अंतर्गत १०३ जागांसाठी भरती सुरु

Solapur University Bharti 2023 Solapur University Bharti 2023 : सोलापूर विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक प्राध्यापक” पदांसाठी एकूण १०३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. मुलाखत १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत रोज घेतले जातील. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more