Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

Government of Maharashtra

Talathi Bharti 2023 Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “तलाठी” पदांसाठी एकूण ४६४४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more