ZP Solapur Bharti | सोलापूर जिल्हा परिषद भरती

ZP Solapur Bharti 2023 ZP Solapur Bharti : सोलापूर जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी एकूण १९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more