ZP Washim Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत भरती सुरु

ZP Washim Bharti 2023 ZP Washim Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “साधन व्यक्ती” पदांसाठी रिक्त जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more