Uttarakhand Cooperative Bank Recruitment | Notification Out 233 Vacancies

Uttarakhand Cooperative Bank Recruitment

Uttarakhand Cooperative Bank Recruitment : उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk cum Cashier, Junior Branch Manager, Senior Branch Manager, Assistant Manager, Manager पदांसाठी एकूण 233 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

What is Uttarakhand Cooperative Bank Department :

उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था हि उत्तराखंड सरकारची कोऑपरेटिव्ह बँकांची संस्था आहे. या संस्थे अंतर्गत उत्तराखंड राज्याच्या 11 बँक येतात. District Cooperative Bank Ltd Dehradun , Haridwar District Cooperative Bank Ltd Roorkee , Nainital District Cooperative Bank Ltd Haldwani, Chamoli District Cooperative Bank Ltd Gopeshwar, Kotdwar District Cooperative Bank Ltd Kotdwar, Uttarkashi District Cooperative Bank Ltd Uttarkashi , Almora District Cooperative Bank Ltd Almora, Udham Singh Nagar District Cooperative Bank Ltd Rudrapur, Tehri Gharwal District Cooperative Bank Ltd New Tehri , Pithoragarh District Cooperative Bank Ltd Pithoragarh , Uttarakhand State Cooperative Bank ltd या 11 बँका या संस्थेमध्ये येतात.

Uttarakhand Cooperative Bank Recruitment

एकूण जागा :- 233

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
Clerk cum Cashier162
Junior Branch Manager54
Senior Branch Manager09
Assistant Manager06
Manager02
Total233

शैक्षणिक पात्रता Uttarakhand Cooperative Bank भरती :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Clerk cum Cashier> Graduate Degree
> 06 Month Computer Certificate or Computer as Subject in Academic
Junior Branch Manager> Graduate Degree
> 06 Month Computer Certificate or Computer as Subject in Academic
Senior Branch Manager> Graduate Degree
> 06 Month Computer Certificate or Computer as Subject in Academic
Assistant Manager> Graduate / Post Graduate[ Economics / Commerce / Statistics / Maths as a subject ]
> 06 Month Computer Certificate or Computer as Subject in Academic
Manager> Graduate / Post Graduate[ Economics / Commerce / Statistics / Maths as a subject ]
> 06 Month Computer Certificate or Computer as Subject in Academic


UK Cooperative Bank भरती वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
Clerk cum Cashier21 ते 42 वर्षे
Junior Branch Manager21 ते 42 वर्षे
Senior Branch Manager21 ते 42 वर्षे
Assistant Manager21 ते 42 वर्षे
Manager21 ते 42 वर्षे

UK Cooperative Bank भरती पगार :

पदाचे नावSalary [ ₹ ]
Clerk cum Cashier₹ 28500 – ₹ 77000
Junior Branch Manager₹ 34300 – ₹ 98300
Senior Branch Manager₹ 39050 – ₹ 121000
Assistant Manager₹ 27950 – ₹ 54400
Manager₹ 32650 – ₹ 63350

शुल्क Uttarakhand Cooperative Bank भरती :

पदाचे नावSC / ST / PWDअन्यसर्व
Clerk cum Cashier₹ 750₹ 1000
Junior Branch Manager₹ 750₹ 1000
Senior Branch Manager₹ 750₹ 1000
Assistant Manager₹ 750₹ 1000
Manager₹ 750₹ 1000

अर्ज पद्धती : ऑनलाईन [ Application Link ]

Job Location :- उत्तराखंड

Uttarakhand Cooperative Bank Recruitment

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था हि उत्तराखंड सरकारची कोऑपरेटिव्ह बँकांची संस्था आहे. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    उत्तराखंड कोऑपरेटिव्ह बँक संस्था भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment