AIESL Recruitment 2024: एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विमान तंत्रज्ञ [ Aircraft Technician ]” पदांसाठी एकूण ४० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. येथे नमूद केलेल्या पदासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी मुलाखत घेतली जाईल. चेन्नई २५ एप्रिल , बेंगळुरू २९ एप्रिल , हैदराबाद ०२ मे २०२४ रोजी मुलाखत घेतली जाईल. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेनंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड बद्दल थोडक्यात माहिती :
एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड ही एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. एअर इंडिया कंपनीच्या इंजिनीरिंग क्षेत्रातील सर्व कामे एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीद्वारे केली जातात. सन २०१३ साली एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीचे काम देशातील जवळपास सगळ्या एअरपोर्ट वर केले जाते. एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीमध्ये सुमारे ५००० लोक काम करतात.
AIESL Recruitment 2024
Air India Engineering Services Limited भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ४०
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
विमान तंत्रज्ञ
४०
शैक्षणिक पात्रता AIESL भरती :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
विमान तंत्रज्ञ
AME Diploma / Certificate in AME in Mechanical with 01 year experience