MMRCL Recruitment 2024
MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [ MMRCL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
MMRCL बद्दल थोडक्यात माहिती :
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही मुंबई शहरात आणि नजीकच्या शहरांमध्ये जलद गतीने प्रवासी वाहतूक करणारी संस्था आहे. मुंबई महानगरमध्ये मुंबई लोकल ट्रेन वर पडणारा ताण आणि रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी या हेतूने मुंबई नगरीमध्ये मेट्रो प्रकल्प उदयास आले. मुंबई शहरामध्ये पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान २०१४ साली सुरु करण्यात आली. सध्याच्या घडीला मुंबई मध्ये ३ मेट्रो मार्ग चालू झाले आहेत. सुमारे अजून १० मेट्रो प्रक्लप पुढे येणाऱ्या काळात मुंबई शहरात उभे राहतील. लाखो लोक मुंबई शहरात मेट्रो सेवेचा उपभोग घेत आहेत.
MMRCL Recruitment 2024
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०९
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर [ Safety ] | ०१ |
असिस्टंट जनरल मॅनेजर [ RS ] | ०१ |
असिस्टंट मॅनेजर [ PR ] | ०१ |
असिस्टंट मॅनेजर [ Fire ] | ०१ |
डेप्युटी इंजिनिअर [ Safety ] | ०१ |
ज्युनिअर इंजिनिअर [ E & M ] | ०१ |
फायर इन्स्पेक्टर | ०१ |
ज्युनिअर इंजिनिअर [ Civil ] | ०१ |
सिनिअर इंजिनिअर [ HR ] | ०१ |
एकूण | ०९ |
शैक्षणिक पात्रता MMRCL भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर [ Safety ] | > Bachelors of Engineering / Technology in Electrical / Mechanical Degree > Post Graduate Diploma in Industrial Safety > ०७ वर्षे अनुभव आवश्यक |
असिस्टंट जनरल मॅनेजर [ RS ] | > Degree in Mechanical / Electrical / Electronics / Electronics & Telecommunication Engineering > ०७ वर्षे अनुभव आवश्यक |
असिस्टंट मॅनेजर [ PR ] | > Degree in Mass Media / Journalism / Mass Communication > ०३ वर्षे अनुभव आवश्यक |
असिस्टंट मॅनेजर [ Fire ] | > BSc with 01 Year Diploma of NFSC किंवा > 04 Year BE Degree of NFSC > ०३ वर्षे अनुभव आवश्यक |
डेप्युटी इंजिनिअर [ Safety ] | > Bachelors Degree in Engineering / Technology in Electrical / Mechanical > Post Graduate Diploma in Industrial Safety > ०४ वर्षे अनुभव आवश्यक |
ज्युनिअर इंजिनिअर [ E & M ] | > Degree / Diploma in Electrical or Mechanical Engineering > ०३ वर्षे अनुभव आवश्यक |
फायर इन्स्पेक्टर | > BSc with 01 Year Fire Safety Course > ०३ वर्षे अनुभव आवश्यक |
ज्युनिअर इंजिनिअर [ Civil ] | > Degree / Diploma in Civil Engineering > ०६ वर्षे अनुभव आवश्यक |
सिनिअर इंजिनिअर [ HR ] | > Graduate > 02 Year Post Graduation in PMIR / IRPM / LSW / MSW / HRM |