SSC CHSL 2024 – Notification Apply Online

SSC CHSL 2024

SSC CHSL 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार Lower Divisional Clerk , Data Entry Operator पदांसाठी एकूण ३७१२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

What is SSC CHSL :

कर्मचारी निवड आयोग या संस्थेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेमधून मंत्रालयात आणि भारत सरकारच्या विविध ऑफिसेस मध्ये कर्मचारी निवडले जातात. Staff Selection Commission CHSL [ Combined Higher Secondary Level ] हि कर्मचारी निवास आयोग अंतर्गत १२ वी पास या आधारावर होणारी एक परीक्षा आहे. ०४ नोव्हेंबर १९७५ साली कर्मचारी निवड आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९७७ साली सबॉर्डिनेट सर्व्हिस कमिशन या संस्थेचे नाव बदलून कर्मचारी निवड आयोग करण्यात आले. कर्मचारी निवड आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये घेतल्या जात नाहीत तर इतर प्रादेशिक भाषांमध्ये पण घेतल्या जातात.

SSC CHSL 2024

एकूण जागा :- ३७१२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant
Data Entry Operator
एकूण३७१२

शैक्षणिक पात्रता SSC CHSL भरती :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant> 12 वी पास
Data Entry Operator> 12 वी पास विज्ञान शाखा गणित विषय आवश्यक
किंवा समतुल्य


SSC CHSL Age Limit :

पदाचे नाववयोमर्यादा
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant१८ ते २७ वर्षे
Data Entry Operator१८ ते २७ वर्षे

SSC CHSL Salary :

पदाचे नावSalary [ ₹ ]
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant₹ 19,900 ते ₹ 63,200
Data Entry Operator₹ 25,500 ते ₹ 81,100

शुल्क SSC CHSL भरती :

पदाचे नावGeneral / OBC / EWSअन्यसर्व
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant₹ 100
Data Entry Operator₹ 100

How to Prepare for SSC CHSL 2024

SSC CHSL Syllabus

वरील चित्रामध्ये दिसत असलेले विषय SSC CHSL परीक्षेमध्ये Tier १ म्हणजेच लेवल १ ला विचारले जातील याची सर्वानी नोंद घ्यावी. लेवल १ परीक्षा जुलै २०२४ दरम्यान घेतली जाईल.

वरील चित्रामध्ये दिसत असलेले विषय SSC CHSL परीक्षेमध्ये Tier २ म्हणजेच लेवल २ ला विचारले जातील याची सर्वानी नोंद घ्यावी. लेवल २ परीक्षेबद्दल सूचना नंतर कळवण्यात येईल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन [ Application Link ]

Job Location :- संपूर्ण भारत

SSC CHSL 2024

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


When will SSC CHSL exam be conducted in 2024 ?

SSC will conduct CHSL Tier 1 exam in July 2024.

What is the salary of SSC CHSL 2024 ?

The salary of selected candidate will range from ₹ 19,900 to ₹ 81,100.

SSC CHSL last date to apply ?

The last date to apply for SSC CHSL is 07th May 2024.

How to apply for SSC CHSL ?

To apply for SSC CHSL candidates have to apply online through link given above.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ मे २०२४


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




SSC CHSL भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

कर्मचारी निवड आयोग या संस्थेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेमधून मंत्रालयात आणि भारत सरकारच्या विविध ऑफिसेस मध्ये कर्मचारी निवडले जातात. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता

    स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत

    स्टाफ सिलेक्शन कमिशन जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल

    स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment