TISS Mumbai Recruitment
TISS Mumbai Recruitment : टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Senior Accounts Assistant” पदांसाठी एकूण 02 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is TISS Mumbai :
टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई ही संशोधन करणारी आणि प्रशिक्षण देणारी संस्था आहे. सन १९३६ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरवातीच्या काळात या संस्थेचे नाव सर दोराबजी टाटा ग्रॅड्युएट स्कुल ऑफ सोशल वर्क असे होते. आशिया खंडातील सर्वात पहिल्या विज्ञान संस्थांपैकी एक ही संस्था आहे. गेल्या ८८ वर्षांपासून विविध संशोधन करून आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाट या संस्थेने दिला आहे.
TISS Mumbai Recruitment
टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 02
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Senior Accounts Assistant | 02 |
शैक्षणिक पात्रता TISS Mumbai भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Senior Accounts Assistant | > B Com with 06 years experience OR > M Com with 03 years experience |
TISS Mumbai भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Senior Accounts Assistant | 45 वर्षे |
TISS Mumbai भरती पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
Senior Accounts Assistant | ₹ 35,000 |
शुल्क TISS Mumbai भरती :
पदाचे नाव | SC / ST / PWD | अन्यसर्व |
---|---|---|