Goa Shipyard Bharti 2024
Goa Shipyard Bharti 2024 : गोवा शिपयार्ड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Graduate Engineer, Technician Apprentice, Graduate Apprentice” पदासाठी एकूण 30 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Goa Shipyard :
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा राज्यात वास्को शहरात वसलेले गोवा शिपयार्ड हे सरकारच्या मालकीचे बंदर आहे. सन १९५७ साली या बंदाराची स्थापना पोर्तुगीसांच्या कार्यकाळात करण्यात आली. गोवा शिपयार्ड येथे भारतीय नौदल आणि तटरक्षक सीमा दल यांसाठी लढाऊ जहाज बनवण्याचे काम करते. आजच्या घडीला १००० पेक्षा जास्त कर्मचारी गोवा शिपयार्ड येथे कार्यरत आहेत.
Goa Shipyard Bharti 2024
पशुसंवर्धन विभाग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 30
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Graduate Engineer | 07 |
Technician Apprentice | 05 |
Graduate Apprentice | 18 |
एकूण | 30 |
पात्रता Goa Shipyard Bharti 2024 :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Graduate Engineer | BE , B-Tech |
Technician Apprentice | Diploma |
Graduate Apprentice | BA , BSc , BCom |
Goa Shipyard Bharti 2024 वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा [ Expected ] |
---|---|
Graduate Engineer | 18 + |
Technician Apprentice | 18 + |
Graduate Apprentice | 18 + |