Eklavya Model Residential School Bharti | एकलव्य मॉडेल स्थानिक शाळा येथे महाभरती सुरु

Eklavya Model Residential School Bharti

Eklavya Model Residential School Bharti : एकलव्य मॉडेल स्थानिक शाळा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ४०६२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Eklavya Model Residential School has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 4062 vacancies available in EMRS. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Eklavya Model Residential School Bharti

Important information about Eklavya Model Residential School Bharti :

Total Post: 4062

Post Name:

Sr No.Name of PostNo. of Vacancies
1.Principal303
2.Post Graduate Teacher2266
3.Accountant361
4.Junior Secretarial Assistant 759
5.Lab Attendant373
Total4062

Eligibility :

  1. Principal
    • Post Graduate Degree 
    • B.Ed 
    • 12 years experience
  2. Post Graduate Teacher
    •  Post Graduate Degree / M.Sc. ( Computer Science ) / IT / MCA / M.E. / M.Tech. ( Computer Science / IT ) 
    • B.Ed.
  3. Accountant
    • B.com
  4. Junior Secretarial Assistant 
    • 12th Pass
    • English Typing 35 WPM OR HINDI TYPING 30 WPM
  5. Lab Attendant
    • 10th Pass + Laboratory Technician Diploma/Certificate OR 12th (Science) Pass

Age : as on 31 July 2023, [Relaxation SC/ST – 05 years , OBC – 03 years ]

  • Post No. 1 – Up to 50 Years
  • Post No. 2 – Up to 40 Years
  • Post No. 3 to 5 – Up to 30 Years

Application Mode : Online

Job Location :

  • Maharashtra

Official Website :- emrs.tribal.gov.in

Eklavya Model Residential School Bharti

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 July 2023

More Recruitments like this :-

SGBAU Bharti 2023 | अमरावती विद्यापीठ येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya Varangaon Bharti | केंद्रीय विद्यालय वरणगाव येथे भरती सुरु

Devgad Urban Co-op Bank Bharti | देवगड अर्बन कॉ-ऑप बँक येथे भरती सुरु

Shikshak Sahakari Bank Bharti | शिक्षक सहकारी बँक येथे भरती सुरु

Western Railway Recruitment 2023 | पश्चिम रेल्वे येथे ३६२४ जागांसाठी भरती सुरु

एकलव्य मॉडेल स्थानिक शाळा महाभरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४०६२

पदाचे नाव :-

क्रमांकपदाचे नावपदसंख्या
१.प्राचार्य३०३
२.पदव्युत्तर शिक्षक२२६६
३.अकाउंटंट३६१
४.ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट७५९
५.लॅब अटेंडंट३७३
एकूण४०६२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. प्राचार्य
    • पदव्युत्तर पदवी   
    • B.Ed   
    • 12 वर्षे अनुभव
  2. पदव्युत्तर शिक्षक
    •  पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) 
    • B.Ed
  3. अकाउंटंट
    • B.com
  4. ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट
    • 12वी उत्तीर्ण   
    • इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  5. लॅब अटेंडंट
    • 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयोमर्यादा :- 31 जुलै 2023 रोजी , [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

  • पद क्र. १ – ५० वर्षांपर्यंत
  • पद क्र. २ – ४० वर्षांपर्यंत
  • पद क्र. ३ ते ५ – ३० वर्षांपर्यंत

कामाचे स्थळ :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- emrs.tribal.gov.in

एकलव्य मॉडेल स्थानिक शाळा महाभरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. एकलव्य मॉडेल स्थानिक शाळा महाभरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment