AIESL Technician Recruitment 2024
AIESL Technician Recruitment 2024 : AIESL यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Technician” पदासाठी एकूण 100 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the AIESL :
एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड ही एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. एअर इंडिया कंपनीच्या इंजिनीरिंग क्षेत्रातील सर्व कामे एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीद्वारे केली जातात. सन २०१३ साली एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीचे काम देशातील जवळपास सगळ्या एअरपोर्ट वर केले जाते. एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड या कंपनीमध्ये सुमारे ५००० लोक काम करतात.
AIESL Technician Recruitment 2024
एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विस लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 100
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Aircraft Technician | 72 |
Trainee Technician | 28 |
एकूण | 100 |