Bombay High Court Bharti
Bombay High Court Bharti : बॉम्बे हाय कोर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk“ पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Bombay High Court :
भारतात प्रत्येक राज्यात हाय कोर्ट , जिल्हा कोर्ट यांची स्थापना करण्यात आली, जेणेकरून सर्वसामान्यांना न्याय देता येईल. प्रत्येक राज्यातील सुव्यवस्था राखण्याचे काम तेथील हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट करत आहेत. राज्यातील जिल्हा न्यायालय हे त्या त्या राज्याच्या हाय कोर्ट च्या अंतर्गत काम करत असतात. महाराष्ट्रातील बॉम्बे हाय कोर्ट येथे क्लर्क पदासाठी भरती निघाली आहे, या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या लेखात जाणून घेऊया.
Bombay High Court Bharti
बॉम्बे हाय कोर्ट भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 56
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Clerk | 56 |