DVC Executive Recruitment 2024
DVC Executive Recruitment 2024 : दामोदर वैली कॉर्पोरेशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Executive Trainee” पदासाठी एकूण 176 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the DVC :
दामोदर वैली कॉर्पोरेशन ही ऊर्जा निर्माण करणारी सरकारी संस्था आहे. पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यातून वाहणाऱ्या दामोदर नदीवर हे ऊर्जा निर्मिती केंद्र उभारलेले आहे. ०७ जुलै १९४८ रोजी दामोदर वैली कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. विद्युत मंत्रालया अंतर्गत दामोदर वैली कॉर्पोरेशन हे आपले काम करत असते. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दामोदर वैली कॉर्पोरेशनचे मुख्यालय आहे.
DVC Executive Recruitment 2024
दामोदर वैली कॉर्पोरेशन भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 176
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Executive Trainee [ Mechanical ] | 59 |
Executive Trainee [ Electrical ] | 58 |
Executive Trainee [ Civil ] | 39 |
Executive Trainee [ C & I ] | 15 |
Executive Trainee [ IT ] | 03 |
Executive Trainee [ Chemical ] | 02 |
एकूण | 176 |