ICMR NIIH Recruitment 2024
ICMR NIIH Recruitment 2024 : ICMR NIIH मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “डेटा एन्ट्री ऑपरेटर , प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
Indian Council of Medical Research NIIH बद्दल थोडक्यात माहिती :
Indian Council of Medical Research NIIH हे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च [ ICMR ] च्या अंतर्गत काम करते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च [ ICMR ] ही भारतातील मेडिकल संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. सन १९११ साली इंडियन रिसर्च फंड असोसिएशन [ IRFA ] या संस्थेची स्थापना करण्यात आली, कालांतराने १९४९ साली या संस्थेचे नाव बदलून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ठेवण्यात आले.
ICMR NIIH Recruitment 2024
Indian Council of Medical Research NIIH भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
डेटा एन्ट्री ऑपरेटर | ०१ |
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट | ०१ |
एकूण | ०२ |
शैक्षणिक पात्रता ICMR NIIH भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेटा एन्ट्री ऑपरेटर | > १२ वी पास > ०२ वर्षे अनुभव > टायपिंग |
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट | > १२वी Science सोबत डिप्लोमा |
ICMR NIIH भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
डेटा एन्ट्री ऑपरेटर | २८ वर्षे |
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट | ३० वर्षे |