IGM Mumbai Bharti 2023 | भारत सरकार मिंट, मुंबई येथे ६५ जागांसाठी भरती सुरु

IGM Mumbai Bharti 2023

IGM Mumbai Bharti 2023 : भारत सरकार मिंट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Government Mint, Mumbai has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 65 vacancies available for this post in IGM Mumbai. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 15 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IGM Mumbai Bharti 2023

Important information about IGM Mumbai Bharti 2023 :

Total Post65

Post Name:

Post No.Name of PostNo. of Vacancies
1.Junior Technician (Fitter)24
2.Junior Technician (Turner)04
3.Junior Technician (Attendant Operator-Chemical Plant)11
4.Junior Technician (Molder)03
5.Junior Technician (Heat Treatment)02
6.Junior Technician (Foundryman/Furnaceman)10
7.Junior Technician (Blacksmith)01
8.Junior Technician (Welder)01
9.Junior Technician (Carpenter)01
10.Junior Office Assistant06
11.Jr. Bullion Assistant02
Total 65

Education:

  1. ITI (Fitter)
  2. ITI (Turner)
  3. ITI (Attendant Operator-Chemical Plant)
  4. ITI (Molding)
  5. ITI (Heat Treatment)
  6. ITI (Foundry/Furnace)
  7. ITI (Blacksmith)
  8. ITI (Welding)
  9. ITI (Carpenter)
  10. Graduate with 55% marks & English Typing on Computer 40 WPM/ Hindi Typing 30 WPM
  11.  Graduate with 55% marks & English Typing on Computer 40 WPM/ Hindi Typing 30 WPM

Age Limit : – As on 15 July 2023 ( SC / ST – 5 Years Relaxation & OBC – 3 Years Relaxation )

  • Post No .1 to 9 : upto 25 years
  • Post No. 10 & 11 : upto 28 years.

Application Mode :

  • Online

Job Location:

  • Mumbai

Fee :

  • General / OBC / EWS – ₹ 600 Rs
  • SC / ST / PwD – ₹ 200 Rs

Official Website :- igmmumbai.spmcil.com

IGM Mumbai Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 15 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

भारत सरकार मिंट मुंबई भरती संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६५

पदाचे नाव :-

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1.ज्युनियर टेक्निशियन (फिटर)24
2.ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)04
3.ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)11
4.ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर)03
5.ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)02
6.ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)10
7.ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)01
8.ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)01
9.ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर)01
10.ज्युनियर ऑफिस असिस्टंट06
11.ज्युनियर बुलियन असिस्टंट02
एकूण65

वयोमर्यादा :- १५ जुलै २०२३ पर्यंत ( SC / ST – ०५ वर्षे सूट , OBC – ०३ वर्षे सूट )

  • पद क्र. 1 ते 9 : 25 वर्षांपर्यंत.
  • पद क्र. 10 आणी 11 : 28 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. ITI (फिटर)
  2. ITI (टर्नर)
  3. ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)
  4. ITI (मोल्डिंग)
  5. ITI (हीट ट्रीटमेंट)
  6. ITI (फाऊंड्री/फर्नेस)
  7. ITI (ब्लॅकस्मिथ)
  8. ITI (वेल्डिंग)
  9. ITI (कारपेंटर)
  10. 55% गुणांसह पदवीधर  आणी संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  11. 55% गुणांसह पदवीधर  आणी संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

कामाचे ठिकाण :- मुंबई

शुल्क :-

  • General / OBC / EWS – ₹ 600 रुपये
  • SC / ST / PwD – ₹ 200 रुपये

अधिकृत संकेतस्थळ :- igmmumbai.spmcil.com

भारत सरकार मिंट, मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. IGM Mumbai Bharti 2023 मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ अशी आहे.

२. IGM Mumbai Bharti 2023 या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website


Download PDF 



Leave a comment