Indian Army B.sc Nursing Course | महिलांसाठी भारतीय सैन्य B.sc नर्सिंग कोर्स [ २२० जागा ]

Indian Army B.sc Nursing Course

Indian Army B.sc Nursing Course : इंडियन आर्मी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “B.sc नर्सिंग कोर्सपदांसाठी एकूण २२० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Army has issued the notification regarding the B.sc Nursing Course. There are total 220 seats available for this in Indian Army. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 04 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Indian Army B.sc Nursing Course

Important information about B.sc Nursing Course :

Total Post220

Post Name:

Serial No.Name of InstituteNo. of Seats
1.CON, AFMC Pune40
2.CON, CH(EC) Kolkata30
3.CON, INHS Asvini, Mumbai40
4.CON, AH (R&R) New Delhi30
5.CON, CH (CC) Lucknow40
6.CON, CH (AF) Bangalore40
Total220

Education:

  1. Candidates must have passed in the first attempt, Senior Secondary Examination (10+2) or equivalent (12 Years schooling) examination with Physics, Chemistry, Biology (Botany & Zoology), and English with not less than 50% aggregate marks as a regular student from a Statutory / Recognized Board /University/ Examination Body. 
  2. NEET (UG) 2023

Age Limit : –

  •  Born Between 01 October 1998 to 30 September 2006 (both days inclusive)

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All India

Fee :

  • SC / ST – No Fee
  • Rest All – ₹ 200 Rs/-

Official Website :- indianarmy.nic.in

Indian Army B.sc Nursing Course

Important Notice :

  • It is requested to read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • It is necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 04 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

भारतीय सैन्य B.sc नर्सिंग कोर्स संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २२०

पदाचे नाव :-

क्रमांकसंस्थेचे नावउपलबध जागा
1.CON, AFMC पुणे४०
2.CON, CH(EC) कलकत्ता३०
3.CON, INHS Asvini, मुंबई४०
4.CON, AH (R&R) नवी दिल्ली३०
5.CON, CH (CC) लखनऊ४०
6.CON, CH (AF) बँगलोर४०
एकूण२२०

    वयोमर्यादा :-

    •  जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान असावा.

    अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

    शैक्षणिक पात्रता :-

    1. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण { फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & इंग्रजी हे विषय असणे आवश्यक आहे }
    2. NEET (UG) 2023

    कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

    शुल्क :-

    • SC / ST – मोफत
    • अन्यसर्व – ₹ २०० रुपये

    अधिकृत संकेतस्थळ :- indianarmy.nic.in

    भारतीय सैन्य B.sc नर्सिंग कोर्स

    महत्वाच्या सूचना :

    • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
    • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
    • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
    • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
    • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
    • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
    • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

    महत्वाच्या तारखा :-

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जुलै २०२३

    या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

    To know more about this notification you can visit official website or can download PDF.

    वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

    १. B.sc Nursing Course मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

    • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२३ अशी आहे.

    २. B.sc Nursing Course या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

    • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

    Official Website


    Download PDF 



    Leave a comment