Indian Navy Agniveer Recruitment 2023 | भारतीय नौदलात अग्निवीर MR संगीतकार पदासाठी भरती

Indian Navy Agniveer Recruitment

Indian Navy Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदल विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ MR संगीतकारपदांसाठी एकूण ३५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

Indian Navy has issued the notification regarding the recruitment of the MR ( Musician ) Posts. There are total 35 vacancies available for this post in Indian Navy. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 02 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Indian Navy Recruitment 2023

Important information about Agniveer Recruitment in Indian Navy :

Total Post35

Post Name: Agniveer MR ( Musician )

Education:

  • 10th Pass
  • The candidate should have proficiency and Aptitude for music with accuracy in Tempo, Pitch and singing one complete song. He/she Should also have actual practical skill on any instrument of Indian or foreign origin with proficiency in tuning of instrument, matching unknown notes with instrument, prepared piece, sight reading of Indian Classical/ Tabulature/ Staff Notation, performance of Scale/ Raaga / Taala and basic theory of Indian or International music.

Age Limit : –

  • Candidate should be born between 01 Nov 2002 – 30 Apr 2006 (Both dates inclusive).

Application Mode :

  • Online

Job Location:

  • All India

Fee :

  • ₹ 60 Rs + GST

Official Website :- indiannavy.nic.in

Indian Navy Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it is necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • If you want to get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 02 July 2023

More Recruitments like this :-

SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

Western Railway Mega Bharti 2023 [3624 Vacancies] 

Maharashtra Forest Department Bharti 2023 [ 2357 Vacancies]

Loco Pilot Bharti 2023 | भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदासाठी भरती सुरु

UPSC ( Union Public Service Commission ) Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २६१ जागांची भरती सुरु

भारतीय नौदलात भरती संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३५

पदाचे नाव :- अग्निवीर MR संगीतकार

वयोमर्यादा :-

  • जन्म ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ दरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  • १० वी पास
  • उमेदवार इंस्ट्रुमेन्टच्या ट्युनिंग मध्ये निपुण असलेला असावा.

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

शुल्क :-

  • ₹ 60 रुपये + GST

अधिकृत संकेतस्थळ :- indiannavy.nic.in

भारतीय नौदलात अग्निवीर MR संगीतकार भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. Navy Agniveer Recruitment मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२३ अशी आहे.

२. Indian Navy Agniveer Recruitment या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment